¡Sorpréndeme!

KAPUS KONDYACHI GOSHTA: Atul Parchure's Best Scenes| Natyaranjan|अतुल परचुरेच्या नाटकाचे Best Scenes

2021-03-04 5 Dailymotion

नाटक, मालिका सिनेमातून फक्त विनोदीच नाही तर गंभीर भूमिका साकारत अतुल परचुरे यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. बालप्रेक्षकांना खिळवून ठेवणं त्यांचं मन जिंकणं खूप कठीण काम असत मात्र अतुल परचुरे यांनी आव्हान सहज पार केलं. कापूसकोंड्याची गोष्ट या नाटकाचे बेस्ट सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale